मराठी चारोळ्या (Marathi Charolya)

marathi charolya: are you searching marathi charolya on life? Yes then you are at right post . in this post, I will share best free marathi prem kavita charolya. You can easily download marathi charolya on love without any hesitation. All these wallpaper of marathi charolya comedy are the latest marathi charolya kavita so let’s come to the collection of marathi love charolya.

marathi charolya

काही मिळवलं होतं,
काही गमावलं होतं.....
फक्त ह्याच विचाराने,
मन खुप रडलं होतं.....
पण ???
आज ह्याच विचाराने,
मी शांत आहे की.....
जे गमावलं होतं,
खरचं ते मी कधी.....
मिळवलं होतं का ...

marathi charolya
 marathi charolya on life

हसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..
पुन्हा नव्याने जगण्यासाठी मी आता मरण शोधत आहे..
कसली कशाची हवी भीती..
अंधाराशीच जडली माझी प्रिती..
काळाने झडप घातली, तुटली सारी नाती.....

 marathi charolya on lifemarathi prem charolya

प्रत्येक नाते "प्रेमाचे" हवे,
अशी काहीच गरज नसते.
तर प्रत्येक नात्यात "प्रेम" असावे,
याला खूप "महत्व" असते......
marathi charolya chandrashekhar gokhale

अंधारात राहून उजेडासाठी जगत असत कोणीतरी,
एखाद्याच सुख मनापासून मागत असत कोणीतरी,
कष्टाचे फळ मिळाव म्हणून् पळत असत कोणीतरी,
दिवे सगळे विझल्यानंतर जळत असत कोणीतरी,
दूरुनच एका कोण्यातून मायेने बघत असत कोणीतरी,
उगीच आपण एकटा मानतो पण,
तूमच्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी...


marathi charolya on friendshipपूरता पूरेना ते आयुष्य,
मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत,
पुसता पुसेना ती आठवण..........