मराठी पत्रलेखन | घरगुती पत्रलेखन


प्रास्ताविक : पत्रलेखनात स्थूलमानाने दोन प्रकार अपेक्षित आहे .
() व्यक्तिगत किंवा घरगुती पत्रलेखन
(कार्यालयीन किंवा व्यावसायिक पत्रलेखन .
() व्यक्तिगत पत्रे :(अनौपचारिक )(Informal Or Personal Letters)
() पत्र व्यक्तिगत असेल तर सुरुवातीस  'श्री' लिहावे. उजव्या हातास वरील बाजूस आपला - पत्रलेखकाचा पत्ता या दिनांक लिहावा .
()पात्र ज्या व्यक्तीस लिहीत आहोत ,तिला योग्य असा मायना लिहावा .
() व्यक्तिगत पत्राची भाषा जिव्हाळ्याची असावी .
() पत्राचा समारोप व्यक्ती, आशय लेखकाचे नाते लक्ष्यात घेऊन करावा .
() लिफाफहा आवश्यक . त्यावर 'प्रति' आणि 'प्रेषक' यांचे योग्य उल्लेख असावे .
() कार्यालयीन पत्रे : (औपचारिक ) (Formal Or Official Letters)
() या पात्राची भाषा औपचारिक असावी .
() पत्राचा विषय (असल्यास) संदर्भ लिहिणे आवश्यक .
() योग्य मायना समारोप करावा .
() आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडावेत .
घरगुती पत्रलेखन

घरगुती पत्रलेखन

व्यावसायिक पत्रलेखन

व्यावसायिक पत्रलेखन


कार्यालयीन पत्रलेखन
कार्यालयीन पत्रलेखन

पत्र व्यक्तिगत

पत्र व्यक्तिगत

अनौपचारिक पत्रलेखन

अनौपचारिक पत्रलेखन
 पत्रलेखन

पत्रलेखन

No comments:

Post a Comment