जाहिरातलेखन|मराठी जाहिरात


जाहिरातलेखन हा लेखनप्रकार पाठ्यपुस्तकेतर लेखनात अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे .जाहिरात निरनिराळ्या माध्यमातून केली जाते .पण त्यासाठी आधी ती लिहून काढावी लागते .
जाहिरात लिहिताना खालील सूचना लक्ष्यात घ्या :
) कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय जाहिरातीत यावा .
)जाहिरात हि आकर्षक शब्दात असली पाहिजे .त्यासाठी जाहिरातीत चित्रे ,सुवचने ,अवतरणे घ्यावीत.
) जाहिरातीत भाषा सोपी आणि सुस्पष्ट असावी .
) वेळोवेळी जाहिरात हि बदलत राहिली पाहिजे,तरच तिचे आकर्षण टिकून राहील .


जाहिरात नमुना


जाहिरातलेखन

जाहिरात लेखन

जाहिरात लेखन


मराठी जाहिरात
मराठी जाहिरात

No comments:

Post a Comment