The Most Popular Veterans Day veterans day images massages quotes

Image
The Most Popular Veterans Day

Veterans Day veterans day imagesveterans day images free


Thank you veterans pictures


veterans day images 2017


veterans day images public domain

 veterans day pictures to downloadveterans images clip art

happy veterans day pictures

veterans images free

pictures happy valentines day

picture for valentine day

veterans images clip art

happy veterans day pictures

link ads

Marathi Prem Kavita |मराठी कविता |Marathi Poems and Pictures

Marathi Prem Kavita: are you searching  Love Poems Marathi ? Yes then you are at right post . in this post, I will share best free Marathi Kavita Love. You can easily download Marathi Kavita Prem without any hesitation. All these wallpaper of Prem Kavita are the latest Marathi Love Poems so let’s come to the collection of Marathi Poems and Pictures.Marathi Prem Kavita


1) माहिती नाही का ??
पण आज खुप रडाव वाटतय...
आईच्या कुशीत जावून झोपाव वाटतय
धावपळीच्या जीवनात , सुटली अनामोल नाती मागे
माहिती नाही का??
आज ती सगळी नाती पुन्हा एकदा जोडावी वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय...
केंव्हातरी ह्या गर्दी मध्ये गवसल होत कोणी माझमाहिती नाही का??
आज त्याला परत शोधून आणाव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय....
रोज स्वप्नातच जगते मी
माहिती नाही का??
आज त्या स्वप्नाना दूर सारून वास्तवात याव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय...
रोज स्वता:शी खोट बोलते मी
माहिती नाही का??
आज स्वत:ला सगळ खर सांगव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय....
माहिती नाही का??
तुटलेल सार पुन्हा परत जोडाव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय.......
माहिती नाही का??पण खुप खुप रडाव वाटतय !!!


अप्रतिम कविता


1) 1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....💛
गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट
सर्व काही होते....💛
वाढदिवसाच्या शुभेच्छा ही
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही
पाठवता येतात....💛
अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला
मौन ही धरता येते....💛
सर्व कसे अगदी
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....💛
फेसबूक, whatsapp
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा
तुम्हाला कुठे ठाव....??
विनोद, मस्ती,
असो कि जयंती, पुण्यतिथी
पोस्टचा वर्षाव होतो
साऱ्यांच्या माथी....
शाळेत नसेल शिकवित
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
तसे भेटून बोलणे
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना
बोलू मग खुपसे....💛
गेलात जवळून तर
नमस्कार ही करु नका
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका....💛
थोडीशी virtual दुनियाच
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
ऑनलाइन जग झाले
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली
हे मना सलतं....💛
भावनेचा ओलावा
कोरडा झाला फ़क्त
समुहात राहुनही
एकटं एकटं वाटतं....💛
नुसत्या शब्दांनी
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....!


Love Poems Marathi


1) काय लिहू ,
कोणासाठी लिहू,
सगळेच आजकाल bussy झालेत..
लिहण्या सारखा खूप काही आहे
पण आठवणी मात्र मनात आहे..
मन हलका करायच होत त्या मानसा पूढे
ती मानसच जवळ नाहीत..
बोलायच होत खूप काही तिच्या जवळ
पण आठवणी शिवाय काहीच नाही..


Marathi Kavita Love1) तुझ्याविना हा एक पणा
कसा सांगावा शब्दांना....
हृदयातील प्रीती
कशी सांगावी ओठांना....
अंतरीची ओढ
कशी सांगावी स्वप्नांना....
2) रात्री जागून विचार करणं प्रेम
नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम
असतं..
हातात हात धरुन चालणं प्रेम
नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम
असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम
नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम
असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम
नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम
असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम
नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम
असतं..


Marathi Kavita Prem1) प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास
उद्या कर
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण
घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन
तरी करायचास.
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर
बोलत असतो
आणि वाहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी वगैरे
पटवली कि नाही
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते
बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग
बघते
कोण तुझ काम करेन ते
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराब असतो
आणि तेवढ्यात
आपला मोठा भाऊजवळ येवून
बोलतो
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...
.
.
.
खरच तुमच्या जीवनात हे क्षण
वाया घालवू
नका
प्रेम म्हणजे फक्त
एक मुलगा आणि एक मुलगी नसते...


Prem Kavita


1) प्रिय आईस,
पत्ता: देवाचे घर,
तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायला , अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,.....
Prem Kavita
Add caption

Marathi Love Poems


1) ती वेडी विचारते मला,
का रे प्रेमात पडलास का ?
कसे सांगू तिला,
जेव्हापासून पाहिलंय तुला..
चैन नाही एक पल मला,
ती वेडी विचारते मला..
काय रे नाव सांग ना ?
कसे सांगू तिला,
तुझेचं नाव सांगायचं मला..
ती वेडी विचारते मला..
खूप आवडते का रे ती तुला ?
कसे सांगू तीला,
तीचं हवी आहे आयुष्याचा जोडीला..
म्हणूनचं रोज हीचं
मागणी मागतो देवाला,
ती वेडी विचारते मला..
का रे मग सांगणार कधी तू तिला ?
कसे सांगू मी तिला,
मला भीती वाटते तुझे नाव घ्यायला..
कारण ?????
जाशील का गं सोडून
मला एकट्याला..Marathi prem virah kavitaसोबत !!!!!
---------------
काय माझी ओळख माझी मला कळेना
वारा उनाड आहे आणि वादळ सोबतीला !!
फिरता कुणी भेटती वाटेवर मला
सगळे समजती येथे पाहुणा मला !!
माझेच बोट धरून तो चालणे शिकला
तो मार्ग खडतर होता हे सांगतो मला !!
गुन्हे करून तो वाचला सराईत पणे
माझ्याच चुका तो आज सांगतो मला !!
काल होता काल सारखा दिसला नाही
आज तो आज सारखा दिसेना मला !!
मी काटा असा मीच रुततो स्वत:ला
वाटे असे सतत आधार हाच जीवाला !!


Marathi Poems1) स्पर्श मखमली तुझा,
माझ्या वेडया मनास एक दिलासा
कारण तू स्पर्शातुनच केलेला,
तुझ्या प्रेमाचा तो एक खुलासा


Marathi Poems
मराठी कविता1) नेहमीच माझ्या सोबत,
हे अस का होत ,
एकाची साथ मिळते,
अन एकाच हाथ सुटतो ..
माहित आहे मला ,
खुप प्रेम करतोस तू माझ्यावर ,
पण मला हसवण्या साठी ,
स्वतः का रडतोस होउन अनावर ..
तुला दुःखावुन मी हसणे ,
आणि मला हसावुण तू राड़ने ...
ह्याचा अर्थ आणखी काही नाही ,
फक्त माझ्या दुःखाचे दुणे करणे ..
आज कळत आहे ह्या एकांतात ,
अस्तित्व काय आहे माझ ...
प्रेम करणारे जरी फार असले ,
तरी विलीन व्हायच आहे, ह्या एकांतातच ..
तू बोल रे फ़क्त ,
तुझ्या साठी मी काहिही करील..
बोलण मात्र सोडू नकोस ,
ते माझ्या साठी जिवघेण्या हुनही मोठ होइल ..!!!!
मैत्री कविता - Maitri Marathi Kavita1) नको करू विलंब
आज कर विच्छा पूर्ण
अर्पून प्रेम देहाला
आज तू कर पावन
अनाधीन काळाची प्यास
तुझ्या सहवासाची आस
पिवून अधर अमृत
आरंभ कर प्रणय व्रत
आसुसली काया माझी
तुझ्या रांगड्या स्पर्शाला
श्वासाच्या उडत्या ढंगाला
तुझ्या बलदंड मिठीला
कुठलीच नको अडचण
कुठलाच नको पाश
तू समावून माझ्यात
दे समागमनाचे सुख
सुखाच्या लहरींना वाहुदे
समर्पणाची ओळख पटूदे
तुझ्यासाठी ओवाळते जीव
प्रेमाचा अंकुर रुजुदे
नारायणी

मैत्री कविता - Maitri Marathi Kavita
Add caption

text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images