status in Marathi | marathi whatsapp status| marathi status

marathi status: are you searching marathi whatsapp status? Yes then you are at right post . in this post, I will share best free whatsapp marathi status. You can easily download marathi status for whatsapp without any hesitation. All these wallpaper of status for whatsapp in Marathi are the latest marathi status line so let’s come to the collection of status in marathi.


whatsapp status in marathi one line

मला 💕आयुष्यात अस काहितर करायचय कि तिला 👸 फक्त माझेच वेड लागाय पाहिजे
status Marathi

देव पण जाणो कोठून कसे नाते जुळवितो.., अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.., ज्यांना कधी ओळखतही नसतो.., त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो...

status in Marathi

#कोण म्हणतं मन फक्त शब्दांनीच दुखावल जात रे,
कधी कधी तुझं गप्प राहणं पण डोळ्यांत पाणी आणतं रे . !

marathi status line

tyle मारणारी मुलगी काही क्षणासाठी आकर्षित करू शकते..💃पण मुलाला खऱ्या 💞#प्रेमात फक्त simple वाली मुलगीच पाडू शकते..

status for whatsapp in Marathi
सुन पगले, #Style😎 तो मै #शौंक😊 के लिए ही मारती हुँ,😏
#जमाने 👥के लिए तो मेरी #नशीली_आँखों 👁 के ईशारें 😍ही काफी है।

marathi status for whatsapp

"दु: महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा,* 🎭 *आणी व्यक्ति महत्वाची असेल तर दु: विसरा "


whatsapp marathi status

दिल को छोड़ के चहेरे की दीवानी हुई है ये दुनिया,*
*अब समझ में आया की सेल्फी वाले फोन महंगे क्यूँ आते है !!

marathi whatsapp status

जेव्हा मी तुझ्यावर चिडुन ओरडत असतो ना...
तेव्हाच मला तुझी खरी जास्त गरज असते गं....तुला फक्त रागवलेल दिसत..


marathi status

सुनो😍 मुझे सिर्फ़ इतना बता😲 दो...
😳इंतज़ार करूँ... या दूसरी💏 पटा लूँ...


whatsapp status in Marathi

ह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं मनात बोलतात अन खोटं जगाला ओरडून सांगतात..

whatsapp status in Marathi

Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 #‎प्यार_से

marathi whatsapp status

तुला #‎आर्ची सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल ... पण माझ्या #‎आई सारख घर चालवता आल पाहिजे.

marathi status for whatsapp

सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे..

whatsapp marathi status

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात ... ।। नेहमी आनंदी रहा।।

मराठी स्टेटस

प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..

whatsapp status in marathi love

माझी वाली रडताना पण एवढी #‎Cute दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून #‎एक_बुक्की_मारू ...

whatsapp status in marathi font

पाऊस जास्त असेल तर कृपया मुलींनी शक्यतो #घराबाहेर पडु नये ... कारण पाऊसा मुळे MAKE_UP उतरला तर ... BRAKE_UP होण्याची शक्यता

marathi status for whatsapp in marathi language

फक्त तुझ्या ह्रुदयात एकदाच जागा देऊन तर बघ नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझbest whatsapp status in Marathi


आता फक्त तीन ॠतु, उन्हाळा , हिवाळा , आणि नुस्ताच ढगाळा 😝😝 तुमचा इथे पाऊस आहे का ? पाठवा फोटो

whatsapp status in marathi love

मित्रासाठि जीव पण देइन पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार . क्राईम पेट्रोल बगतो मी रोज ... जाम मारतात पकडल्या वर


status for whatsapp Marathi

फिरायला गेले तर आशा ठिकानिच जायला पाहिजे बरोबर ना ?
funny marathi status
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही मला तुझं असणं हवं आहे .

status marathi for whatsapp

सावध राहा मित्रानो आणि बँकेत असते वेळीच नोटा पडताळून पहा आणि पुढे शेअर करा जरूर

whatsapp Marathi

आता थोडाफार #पाऊस पडला पण ... पाऊस पडल्याने #‎काळ्यामातीचा जो #सुगंध निर्माण झाला तो #जगाच्या कुठल्याही #परफ्युम मध्ये नाही

cool marathi status message


जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत, कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.

No comments:

Post a Comment