matathi jokes|marathi jokes for whatsapp

marathi jokes: are you searching jokes in marathi? Yes then you are at right post . in this post, I will share best free marathi joke. You can easily download marathi jokes without any hesitation. All these wallpaper of best marathi jokes are the latest best marathi jokes ever so let’s come to the collection of best jokes in marathi.

matathi jokes

बुलेट वाली मुलगी activa
वाल्या मुलाला ओवर टेक करते आणि विचारते... कधी बुलेट चालवली आहे
का.
मुलगा जोरात गाडी चालवत समोरून
निघून जातो.
मुलगी पुन्हा बरोबरीत येउन.कधी बुलेट
चालवली आहे का.
मुलगा ब्रेक मारतो
मुलीचा पुढे जाउन अक्सीडेंट होतो
मुलगा :मुर्ख नीट चालवता येत नाही का तुला
मुलगी : अरे नरसाळ्या तुला तेच विचारत
होते की बुलेट चालवली असेल तर लवकर
सांग ब्रेक कुठे असतो ते..😆😆😝😝😝
सैराटचा साईड ईफेक्ट
best jokes in Marathi
बाबा- काल रात्री कुठे होतास?
मुलगा- मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
बाबा- रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
मुलगा- काय???
बाबा- तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या....


new marathi jokes

घड्याळा मध्ये तीन काटे असतात, ते तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात
... आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच,
पण
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत, नाही का ? ...
पण आपली मैत्री अशीच आहे, आपण
एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही मनाने आपण
एकमेकांना धरून राहिलो आहोत" ..........
त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी


best marathi jokes ever

एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता.
ज्योतिषी : बेटा , तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी : ते माहितीय हो...गेल्या वर्षांपासून मी शिकतोचआहे. मला सांगा , मी पास कधी होणार ?
best marathi jokes
महेश : काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर दहा तास घालवले.
रमेश : काय, चक्क दहा तास ?
महेश : हो, रात्री पुस्तक उशीखाली घेऊनच झोपलो होतो.


marthi jokes

नवाज़: खाने में क्या है?
नौकर: भिंडी।
नवाज़: साले चिकन बोला था ना, *कब बनाएगा चिकन?*
नौकर: *सर जी कल*
नवाज़: *surgical?*
हरामखोर! मज़े ले रहा हैं?


marathi jokes.com

पुणेकर मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली.
थोडी ओळख झाल्यावर शेजारणीने मराठी बाईला विचारले -
"दोपहरको क्या करती हो ?"
मराठी बाईने उत्तर दिले -
"थोडा गिरती हूँ !"
शेजारीण - 😳 "क्या???"
मराठी बाई - "हाँ, हमारे पुणे में सब लोग दोपहरको थोडा थोडा गिरते हैं।"
पुढे शेजारीण विचारते -
"गिरनेसे आप लोगोंको लगता नहीं??"
मराठी बाई - "लगता है ना, गिरने के बाद ताबड़तोब डोळा लगता है!!"marathi joke

पाकिस्तानात आज सर्व पक्षीय मीटिंग झाली
सर्वांचे म्हणणे एकच पडले की
.
.
.
.
.
.

..
.
.
.
की काही का म्हणा ना राव ,
मनमोहन लय देव माणूस होता ...


jokes in Marathi

मित्रांनो, गुलाबजामचा जोक कॅन्सल....😰
कारण, तो वाचल्यावर बायको म्हणाली.......
.मला तर स्वयं'पाक' सुद्धा नको.

No comments:

Post a Comment