Marathi Messages|Messages In Marathi|Message Marathi 2016

Marathi Messages: are you searching marathi messages? Yes then you are at right post . in this post, I will share best free marathi love messages. You can easily download friendship messages in marathi without any hesitation. All these wallpaper of text messages in marathi are the latest romantic love messages in marathi so let’s come to the collection of friendship messages in marathi languageMarathi Messages

Marathi messages

काही केल्या कळत नाही
कसे रुसून गेले शब्द
असे कधी झाले नाही
काय चुकले माझे
शप्पत काही कळत नाही

Marathi love messages

हिरमुसलेल्या स्वप्नांच्या ओंजळीकड़े पहिलं
की मला आठवतं,
मलाही स्वप्न पहायचा वेड होतं
कोणे एके काळी माझ्याही स्वप्नांचं
बहरलेलं झाड़ होतं

Friendship messages in Marathi

आपण पाहीलेले स्वप्न तुटल्यावर,
जेवढे दुःख होत नाही.....
तेवढे अधिक दुःख दुस-यानी दाखवलेले,
स्वप्न तुटल्यावर होते.....

Messages In Marathi

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे ,
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

Marathi Message In Marathi Language

जगात काही माणसे प्रेम
असताना आपली किंमत दाखवत नाही,
तेवढी प्रेम तोडुन जाताना दाखवतात....

Marathi Sms Marathi Messages Love

त्या वेङीला वाटते
#‎मी_तीला विसरलो पण...... तिला काय
माहीत #‎वेळ आणि #‎काळ बदला तरी #
पहीले_प्रेम विसरता येत नाही!!!

Text Messages In Marathi

आरे # ती असेल👈🏻👈🏻 👉🏻🌹गुलाबाची # पाखळी🍁🍂🍃 😘पन आपले😘 💞# मित्र💞 😘👬 आपल्या साठी सोन्याची👬👬 # साखळी.

Message Marathi

जीव तर तेव्हा 🔥जळतो,
जेव्हा आपली व्यक्ती online असते
परंतू तीला 👩🏻आपल्यासाठी वेळ नसतो

Romantic Love Messages In Marathi

काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली.... मी तुझाकडुन प्रेम शिकले... दुसर्या कोणावर करण्यासाठी...

Friendship Messages In Marathi Language

"तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव..."

No comments:

Post a Comment