मराठी कथा मराठी गोष्टी |Marathi Love Stories|एक अधुरी खरी प्रेमकथा


Here u can get best मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story/katha marathi/marathi love story/stories in marathi ) प्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories एक अधुरी खरी प्रेमकथा.एक अधुरी खरी प्रेमकथा.....
आपण,
कदाचित तुम्ही वाचली असेल/नसेल पण जर तुम्हाला आयुष्यात,
खरोखरच कोणाची साथ लागणार असेल तर एकदा हि कथा वाचा...
ही कथा आहे माझा मित्र .....,
मित्र मैत्रिणीँन मध्ये मिळून मिसळून राहणारा मुलगा होता,
तो नेहमी खुश असायचा ईतरांना खुश ठेवायचा
असेचं,
तो -१०-२०१० काँलेजला जात असताना,
एक मुलगी त्याला दिसली.....
आणि तो तिला पाहताचं एकटक पाहतचं राहीला,
आणि नकळत तिच्या प्रेमात पडला,
Love At First Site वाल्या प्रेमात.....
मग काय तो नेहमी तिचीचं स्वप्न तिचाचं विचार करु लागला,
फक्त काहीही करुन तिला मिळवायचं हेचं त्याच्या डोळ्या
समोरचं उदिष्ट होतं,
ईकडे तिकडे वेड्यासारखा तिला शोधू लागला,
देवाकडे प्रार्थना करु लागला आणि देवानेही त्याचं गर्हाण
ऐकलं.....
आणि चक्क दुस-याचं दिवशी ती मुलगी त्याला त्याच्याचं
काँलेजमध्ये दिसली,
हा परत तिला एकटक पाहतचं राहीला,
आणि ती तो पर्यन्त तेथून निघूनही गेली,
मग याने त्याच्या मित्रांन जवळ विचारपुस केली तर,
ती ही त्याच काँलेजमध्ये ला शिकत होती,
काय योगायोग आहे ना.....
मग पुढे असेचं दिवस जात राहीले,
आणि दोघांत मैत्री झाली,
मग ते Msg Call ने बोलू लागले,
आणि हळूहळू एकमेकांच्या जिवाभावाचे झाले.....
मग याने एक दिवस ठरवलं की तिला प्रपोज करायचं,
आणि २५--२०११ या दिवशी प्रपोज केलं,
तर तिने त्याला नकार दिला,
आणि माझा अगोदरचं एक Bf आहे हे खोटं कारण सांगितलं,
आणि मला तुझ्यात अजिबात Intrest नाही असे सांगितले.....
मग तो खुप दुःखी झाला आणि नकळत त्याच्या डोळ्यातून
अश्रूं वाहू लागले,
त्या समजलेचं नाही अशा क्षणी काय करायचे,
तो तसाचं काँलेजातून घरी निघून आला,
कदाचित मी वाईट मुलगा आहे म्हणुन तिने मला नकार दिला,
असा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.....
मग तिने त्याच्याशी Msg Call ने बोलने बंद केले,
पण नंतर अचानक कुणास ठाऊक तिने त्याला पुन्हा
-०५-२०११ स्वतः Call केला,
आणि झाले गेले सगळे विसरुन एकमेकांनशी बोलू लागले,
येवढे सर्वकाही होवूनही तरीही त्या मुलीने मैत्रीचे नाते
तोडता,
त्याला आपल्यात काहीचं झाले नाही असे उत्तर दिले.....
आणि पुन्हा ते दोघे Msg Call वर बोलू लागले,
पुढे ते दोघे ऐकमेकांच्या अधिकाधिक जवळ आले,
आणि ऐकमेकांनशिवाय करमत नाही हे त्यांना जाणवू लागले,
मग याने पुन्हा ठरवले की हिला परत प्रपोज करायचे,
आणि त्याने २६--२०११ या दिवशी तिला पुन्हा दुस-यांदा
प्रपोज केले,
तर तिने होकारर्थी उत्तर दिले.....
आणि अचानक पुन्हा त्याच्या डोळ्यातून,
आनंदाश्रूंचा पाऊस पडू लागला,
मग तिने त्याला घट्ट मिठी मारली,
आणि Shon@ मी तुला कधीचं सोडणार नाही असे वचन
दिले.....
मग दोघेही रोज एकमेकांना भेटत असे,
Call करुन तासनतास बोलत असे,
दिवस रात्र फक्त एकामेकांनचाचं विचार करत असे,
कधी तो भेटायला वेळेवर नाही आला,
तर ती त्याच्या खुप चिडायची आणि भांड भांड
भांडायची.....
असा कसा रे तु लवकर यायचं कळत नाही का तुला,
मी केव्हापासून वाट पाहते तुझी,
मग तो तिला प्रेमाने जवळ घेवून,
"चुकलं गं Pillu माझं...!!
माफ कर ना मला असे बोलायचा,
आणि ती ही त्याला एक स्मित हास्य देवून माफ
करायची.....
असेचं नेहमी या दोघानचे,
भांडणे रुसणे रागावणे मनावणे चालू असायचे,
आणि एकामेकांनवर तो किँवा ती आपल्याला कधीचं सोडून
जाणार नाही,
असा पुर्णपणे विश्वास होता,
दोघांचे प्रेमसंबंध अगदी घट्ट झाले होते.....
आणि त्यानी लग्ना बंधनात अडकण्याचे ठरवले,
पण तीने अजुन मला शिक्षण पुर्ण करायचे आहे म्हणुन,
सध्या लग्नच्या भानगडीत मला अडकायचे नाही असे
सांगितले,
पुढे ते असेच एकमेकांना भेटत राहीले.....
आणि अचानक एक दिवस ती त्याला म्हणाली,
"अरे पाहायला पाहुणे आले होते,
मी त्यांना पसंद पडले आणि तो मुलगाही मला खुप आवडला,
मी ही त्यांना मला मुलगा पसंद आहे असे सांगितले,
हे ऐकताचं महेशला काय करावं काहीचं कळत नव्हत,
कारण जिच्यावर आपण जिवापाड प्रेम केलं तिचं आज म्हणते
माझं लग्न ठरलयं मला विसरुन जा म्हणुन.....
3 वर्षाचे प्रेम एका क्षणात विसरणे कधीचं सोपे नसते,
त्याने तिला खुप समजावण्याचा प्रयत्न केला,
पण ती काही केल्या एकायला तयार नव्हती,
कारण ज्या मुलाला तिने पसंद केलं,
त्या मुलाचं घराणं अतिशय श्रीमंत होतं,
आणि महेश मध्यमवर्गीय घराण्यातला.....
महेशला प्रेमात धोका देवूनही तिचे मन भरले नाही म्हणुन,
तीने तिच्या होणा-या नव-याची आणि महेशची भेट घालून
दिली,
त्याच्यात आणि तिच्यात काय काय झाले ते पुर्ण स्पष्टपणे
सांगितले,
महेश मात्र तिला आणि तिच्या होणा-या नव-याला पाहतचं
राहीला.....
महेश आजही तिची वाट पाहतोय,
आयुष्यात तो पुर्णपणे तुटून गेलाय,
आणि आता फक्त त्याच्या आई बाबांनसाठी,
तिच्या आठवणीत रोज रडत रडत जगतोय.....
मित्रांनो आणि मैत्रिणीँनो :
मला नेहमी हाचं प्रश्न पडतो की,
मुली नेहमी प्रेम करायला,
गरीब मुलगा निवडतात,
आणि लग्न करायला मात्र,
त्यांना श्रीमंतचं मुलगा हवा असतो.....
मुलीँनसाठी पैसाचं सर्वस्व झाला आहे का ?
प्रेम फक्त टाईमपासासाठीचं राहीलं आहे का ?
-या प्रेमाची तुलना पैशांशी करायची का ?

पैशांनपेक्षा प्रेम श्वेष्ट नाही का...

मराठी कथा मराठी गोष्टी |Marathi Love Stories|एक अधुरी खरी प्रेमकथा

No comments:

Post a Comment