Friendship Sms Marathi Language|Marathi New Sms Friendship 2016

Marathi Friendship: are you searching marathi sms of friendship? Yes then you are at right post . in this post, I will share best free friendship sms marathi language. You can easily download free marathi friendship sms without any hesitation. All these wallpaper of new friendship sms in marathi are the latest sms friendship in marathi so let’s come to the collection of best Marathi friendship sms.Marathi Friendship

Marathi Sms Of Friendship

दिवा मातीचा आहे की सोन्याचा
हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो
हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की
श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा
राहतो हे महत्त्वाचं आहे....
मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !

Friendship Sms Marathi Language

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच गुड मोरनीग

Free Marathi Friendship Sms

जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं.
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं -

New Friendship Sms In Marathi

Maitriche Nate Nehami Akhand Rahude,
Kharya Maitrivar Vishwas Rahude,
As Nahi Ki Mitr Jawalch Asla Pahije Jawal Asla Tari Athvanit Rahude

Sms Friendship In Marathi

Naati japli ki sagal jamatat, Halu Halu ka hoina koni Aaplass banatat, Olakh nasli tari Sath deun jaatat, An Aathvaninch Gathod Aaplass karun jaatat.

Friendship love sms in Marathi

मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..
मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे...

Marathi Friendship Sms In English

A friend is one of the nicest things you can have, and one of the best things you can be.
Friendship is like peeing on yourself: everyone can see it, but only you get the warm feeling that it brings.
A real relationship,
Has fights,
Has trust,
Has faith,
Has tears,
Has hurt, Has sweet smile, Has genuine laughter,
Has snorts because of the laughter,
Has weird, stupid,
Unnecessary arguments,
Has patience, Has communication,
Has secrets, Has jealousy,
And most importantly it has Love


Best Marathi Friendship Sms

"A faithful friend is the medicine of life." Flirtationship: More than a Friendship, less than a Relationship

Marathi New Sms Friendship

हसतच कुणीतरी भेटत

असतं,नकळत

आपल्यापेक्षाही आपलसं वाटत

असतं, केंव्हा कोण जाणे मनात

घर करुन राहत असतं, ते

जोपर्यंतजवळ आहे

त्याला फूलासारखं जपायचं

असतं,दूर गेल्यावरही आठवण

म्हणून मनात साठवायचं असतं,

याचचं तर नाव "मैत्री"असं

असत.........

Sms Of Friendship In Marathi

हे देवा माझ्या ह्या मित्रांना नेहमी जपुन ठेव . . .
नाहीतर माझ्या लग्नात
"गडुळाच पाणी" या गान्यावर . नाचणार कोण.....?
Happy Friendship Dayyy.

Whatsapp Sms Marathi Language

आई-बाबा' आणि 'साईबाबां'ची शपथ...
आपण तुम्हाला कधीच विसरणार नाही.
'तेरी-मेरी यारी,
College कट्ट्यावर बसून खाल्ली
चाय आणि खारी.
'दोस्ती'मध्ये
No Thanks, No Sorry.'
हीच तर खरी आपल्या मैत्रीची
'दिल, दोस्ती, दुनियादारी.'

Happy Friendship Day

Marathi Greetings For Friendship

बोलता बोलता काही जण रुसुन जातात...
चालता चालता हातातले हात सुटून जातात...
म्हणतात कि मैत्रीची गाठ
खूप नाजूक असते...
इथे तर हसता हसता काहीजण
विसरुन जातात......

Marathi Greetings For Friendship

Friendship Or Dosti Shayari

Friendship Or Dosti ShayariMatrisms

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
बोलताच ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैञी असते


friendship status in Marathi

मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,
मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,
मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू


marathi friendship status

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला,
परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे
friendship messages in Marathi
कोणत्याही अडचणीच्या वेळेला मी म्हणणार नाही तुला See You,
नेहमी राहुयात एकत्र I And You,
जर उद्या मी या जगात नसेल तर,
ठेवून फूल माझ्या प्रेतावर फक्त एकदा म्हण
Stupid I Miss You”


marathi messages

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे
friendship quotes in Marathi
मैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी
marathi friendship quotes
रोज आठवण यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,
मी तुला विसरणार नाही यालाविश्वास म्हणतात ,
आणि तुला याची खात्री आहे यालाचमैत्री म्हणतात
marathi friendship status
marathi quotes on friendship in marathi fonts
friendship status in marathi for whatsapp
friendship day marathi status
marathi friendship kavita
marathi msg about maitri
friendship sms in marathi 140 character
best status in marathi for whatsapp

No comments:

Post a Comment