दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा | विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा

Here u get most beautiful massages about Happy Dasara ,दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा,दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा,विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा, Advance HAPPY DASARA massage, sms , wishes u can send Ur family friends brothers, sisters , and u also share facebook, whatsapp, to free 


दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा
दसरा.
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
सर्वांना सोन वाटण्या एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......
1 दिवस अगोदरच तुम्हासर्वांना
आणि तुमच्या सह परिवाराला
दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा

HAPPY DASARA Advance

*आला आहे दसरा,*
*प्रोब्लेम सारे विसरा,*
*विचार करू नका दूसरा,*
*चेहरा ठेवा नेहमी हसरा,*
*आणि तुम्हाला Advance मध्ये* *“HAPPY DASARA”* 


दस-याच्या लाख - लाख शुभेच्छा

:  *मनाचा दसरा* 
घराचा दसरा काढला असालच .... आणि आयुष्याचा दसरा ? तो कधी काढणार ? 
हसू येईल जरा वाचून .... पण आयुष्याच गणित असते , आयुष्याच रसायन असते... आयुष्याची दिवाळी पण असते... पण आयुष्याचा दसरा काढणे हि concept प्रथम च ऐकली असेल नाही... ? 
आज एक काम करा...
सर्वात आधी मनात जमलेले वैफल्य,निराशा, चिंता यांची रद्दी काढून टाका.... भूत काळ विसरून वर्तमानाला सामोरे जायला तयार व्हा....  
दुसरं महत्वाचं काम म्हणजे पारंपारिक-मागासलेले खुळचट विचार यांची जळमटं काढून मनमोकळी प्रसन्न हवा प्रत्येक खोलीतून वाहू द्या....
आयुष्यात जमा झालेल्या त्रासदायक रक्तपिपासू व्यक्ती अन् निरर्थक नात्यांना कचर्‍याप्रमाणे झाडून टाका, चांगल्या पण नादुरूस्त नात्यांना माफीची दुरूस्ती द्यायला विसरू नका... आपल्या मनाच्या श्रीमंतीसाठी मनापासून झगडा.....
तुमच्या दृष्टिकोनाच्या काचांवर बसलेली गैरसमज, अंधश्र्ध्देची धूळ झटकून आधुनिक पुढारलेल्या विचारांचा स्वच्छ प्रकाश मनाच्या कोपऱ्या कोपर्‍यात पसरू द्या....
धैर्या-शौर्याच्या furniture ला लागलेली भीतीची-कमकुवतपणाची वाळवी काढून टाकण्यासाठी आत्मविश्वासाचं  कीटकनाशक फवारा.... 
मनाच्या भिंतीना सुंदर स्वप्नांचे रंग द्या... त्यावर प्रेरणांचे व सुंदर आठवणींचे wall pieces लावा ज्यांच्या कडे बघून सतत तुम्ही उल्हासात्मक आयुष्य जगण्यासाठी तयार राहाल.... 
आणि सर्वात शेवटी मस्त आनंदाचा air freshener मारूn .... आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सामोरे ja.... 
लक्षात ठेवा जसा आपल्या घरचा आपल्यालाच काढावा लागतो, तिथे बाहेरचं कुणी हि मदतीला येत नाही...  तसाच आपापल्या आयुष्याचा दसरा ही स्वतःला च काढावा लागतो ....... 
ठीकंय तर मग यावर्षी सर्वजण मनाचा-आयुष्याचा असा दसरा  नक्की काढा......आणि आत्मशक्तीच्या विविध रूपांची पूजन करा.......
त्यासाठी येणाऱ्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ....! 


विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा

 दसरा....
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच...
सदैव असेच राहा...
HAPPY DASHRA
दसऱ्याच्या सर्वाना माझ्याकडून ऍडव्हान्स हार्दिक शुभेच्या विजयादशमीदसरा शुभेच्छा संदेश

 दसरा....
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच...
सदैव असेच राहा...
HAPPY DASEHRADussehra Wishes in Marathi

 ऊद्या दसरा आहे. ऊगाच झाडाची पान तोडून सोन म्हणून वाटू नका.
आहेत ती झाड सोन्यासारखी जपा.
सोनच द्यायचे असेल, तर खर सोनं एक ग्रॅम जरी दिल तरी मला ते एक किलो समान वाटेल.  सर्व बंधू आणि भगिनींना दस-याच्या मन:पूर्वक

 चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !! आपुलकीच्या साखरेचा   स्वाद आहे खरा !! तुमचा चेहरा   आहेच  हसरा !! उद्या आहे खूप   गडबड,म्हणून तुम्हाला आजच     म्हणतो Happy दसरा !!☘


दस-याच्या हार्दिक शुभेच्छा

*सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...*
*मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..*
*प्रत्येकाला सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही....*
*पण माझी मानसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही...*
*अशा माझ्या माणसांना दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा..*
*शुभेच्छुक*विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा

दसरा.
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
सर्वांना सोन वाटण्या एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......
तुम्हा सर्वांना
आणि तुमच्या सह परिवाराला
दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा

दस-याच्या लाख - लाख शुभेच्छा

दसर्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या ।
तसेच सर्व मित्रांचे आणि मैत्रिनिंचे मनापासून आभार । तुमचे असेच प्रेम आणि निखळ मैत्री राहो हीच ईश्वर चरणी इच्छा !!


दस-याच्या हार्दीक शुभेच्छा

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या दसऱ्याच्या मनपूर्वक आणि सोनेरी शुभेच्छा!!तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभरटीचे, उज्ज्वल यशाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना


विजयादशमीच्या शुभेच्छा

*हिंदु संस्कृती आपली,*
*हिंदुत्व आपली शान,*
*सोने लुटुनी दसरा साजरा करू,*
*वाढवू महाराष्ट्राची शान...*
*आपणांस आणि आपल्या कुटुंबीयांस दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...*

Dasara wishes in Marathi 2017
त्सव आला विजयाचा🍂
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा, 
तोरणं बांधू दारी,
घालू.रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची…
🍀विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Dasara wishes in English

A time for celebration,
A time for victory of good over bad,
A time when world see the example of power of good.
Let us continue the same “true” spirit.
Blessing of Dussehra. Happy Dasara ….!


विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा images
ggg🍀
No comments:

Post a Comment