Marathi Love Shayari | shayari marathi| |marathi poem 2016


Here u get big collection of marathi shayri :
marathi shayari|marathi shayari love|marathi love sms|marathi love shayari|shayari marathi|love sms in marathi|marathi prem shayari|marathi sms love|marathi poem , so u can share on whatsapp , facebook, for free


Best Compilation of Marathi Love Shayari

1.)आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,कुणीच कुणासाठी मरत नाही..
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,...
पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

2.)तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याच प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच. तशीच नाती असतात,
एकदा तुटली की,
पुन्हा जोड़ताना तडा तसाच राहतो.
म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा.
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच.

3.)प्रेरणा जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर...
झोपलेल्यांना जागे करतात,जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,
चालणाऱ्याला पळायला लावतात,आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.

4.)जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप #हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप #रडवते!!!..

5)"संयम ठेवा,संकटाचे हे ही दिवस जातील......
आज जे तुम्हाला पाहुन हसतात ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील......


shayari marathi


1)प्रत्येक गोष्ट जर शब्दांतून व्यक्त करता आली असती,
तर श्वास, नजर आणि स्पर्श ह्याला किंमत राहिली नसती..!"
जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक
फक्त एवढाच असतो,
"कोणी मनासारखं जगत असतं"
आणि
"कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!

2) #चांगल्या_परंपरा_निर्माण_करणे_फार_कठीण_असते_म्हणून_आहेत_त्या_परंपरा_मोडू_नका.

3) पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….

4) " जन्म हा एका थेंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं,प्रेम एका त्रिकोणासारखे असतं *मैत्री* असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..!

5) दिवसाही स्वप्न पडावेत
इतकी सुन्दर आहेस तू ....
दिवसाही स्वप्न पडावेत
इतकी सुन्दर आहेस तू ....
चंदन्यानी भरलेल्या आकाशात ,
जशी फुललेली चंद्राची कोर तू ....
चंदन्यानी भरलेल्या आकाशात ,
जशी फुललेली चंद्राची कोर तू ....
क़स सांगू तुला सखे ,
माझा जीव आहेस तू...marathi prem shayari

1)'मैञी'
हसतच कुणीतरी भेटत
असतं,नकळत
आपल्यापेक्षाही आपलसं वाटत
असतं, केंव्हा कोण जाणे मनात
घर करुन राहत असतं, ते
जोपर्यंतजवळ आहे
त्याला फूलासारखं जपायचं
असतं,दूर गेल्यावरही आठवण
म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव "मैत्री"असं
असत.........

2) तूच सांग मी हसू तरी कस
तू रुसलास तर
जगू तरी कसं
माझं सगळ आभाळ
तूच तर आहे तुझ्या इतकं जवळच
दुसर कोण आहे शब्द शब्द मी
मनात साठवून ठेवते तू भेटल्यावर
मन मोकळ करते तुलाही ठाऊक आहे
किती प्रेम करते तूच आहे सखा
तुला आपल मानते तूच सांग मी
जगू तरी कसं तू रुसलास तर
हसू तरी कसं

3) मी कुठे म्हणालो "परी" मिळावी..
एवढंच की जरा "बरी" मिळावी..
प्रयत्न मनापासून आहेत मग..
किमान एक "तरी" मिळावी..!
स्वप्नात तशा खूप भेटतात..
कधीतरी "खरी" मिळावी..
हवीहवीशी एक जखम..
एकदातरी "उरी" मिळावी..!!
गालावर खळी नको तिच्या..
फक्त जरा "हासरी" मिळावी..!
चंद्राइतकी सुंदर नकोच..
फक्त जरा "लाजरी" मिळावी..!!
मी कुठे म्हणालो "परी" मिळावी..
एवढच की जरा "बरी" मिळावी..!!

4) या#छोट्याशाआयुष्यात,प्रत्येकाचं एक#स्वप्नअसतं...कुणाचं क्षणात#पुर्णहोतं,तर..कुणाचं#मरणानंतरहीअपुर्ण राहतं....कितीही#जिवापाडप्रेम करा#कुणावर....कितीही#जिवलावा#कुणाला,शेवटी...अंतिम#सत्यएकचं,खरचं#कुणीचंकुणाच#नसत..

5) तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही...
तुझ्या चेहरयाशिवाय काहीच बघावस वाटत नाही...
तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही...
आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही


love sms in marathi


1)तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील
का..?
ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून
राहशील का...?
हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी
जाशील का...?
ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून
फुलशील का..?
गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम
करतेस का...?
ती म्हणाली, पाणावलेल्य डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते
का.......??

2) अन प्रेम करायच राहुनच गेलं...
तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक,
प्रेमाच्या आड येउन बसली..
जीव तिच्यावर जडुनही,
मनाला मुरड आम्ही घातली..
मनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं,
अन प्रेम करायच राहुनच गेलं...
तिचा होकार असतानाही,
तिच्या घरच्यांचाच विचार केला..
सारा विचार करुन,
तिला नकारचं दिला..
उपकारांच्या ओझ्याखाली,
त्यांनी आम्हाला खोलवर गाडलं..
अन प्रेम करायच राहुनच गेलं...
एक नाते जोडावे कि
चार नाती तोडावी..
हे आम्हाला कधी, समजलेच नाही..
झाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडने, जमलेही नाही..
फुलण्या आधिच कळ्यांना (प्रेमाला) कोमेजताना पाहिलं,
अन प्रेम करायच राहुनच गेलं..

3) काय माहीत कशी असेल ती
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून हसेल ती,
कारण नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा सांभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !
एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही तुटता हसेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !!!

4) खास मुलीच्या मनातलं..
कितीदाही भेटलो तरीही,
प्रत्येक वेळी तीचं हुरहूर असते..
तुझ्या मिठीत आल्यावर मी,
स्वःतालाही हरवून बसते..
तुझ्या स्पर्शाने अंगावर,
गुलमोहर फुलतो..
आकाशातला चंद्र,
मुखचंद्रावर येतो..
डोळ्याने तू काही सांगताचं,
शब्दही विरून जातात..
स्पर्शाच्या तुझ्या भाषेला,
मग डोळेही फितूर होतात..
दोन ह्रदयांची धडधड,
एकसारखीचं असते..
तू माझा कधी होतोस,
अन् ?????
मी तुझी झालेली असते...

5) हरवलेली पाखरे येतील
का पुन्हा भेटायला...
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला....
एकत्र राहून खूप हसलो, खेळलो,
शेवटच्या दिवशी मात्र रडलो....
पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव,
कधीच विसरु नका आपल्या मित्र
मैत्रिणीच नाव..
जगाच्या काना-कोपर्यात कुठेही जाऊ,
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवून
पाहू....
खरच हरवलेली पाखरे येतील
का पुन्हा भेटायला,
आठवणींतील ते दिवस
पुन्हा सजवायला....marathi poem

1)बेधुंद बरसत्या रात्री॰॰
रेशमी नदीच्या पात्री॰॰
तू छेडीत ये रे सजणा॰॰
मधुर सतारी गात्री॰॰
ते हसून बोलते रान
डोलते पान
गर्द राईचे॰॰॰
हे भरात आले छान
सानुले गान
रानपक्ष्याचे॰॰॰

2) काल पुन्हा स्वप्नात आलीस
अशीच रोज येशील का...
स्वप्नात येउन "#Kiss" घेतला
असाच रोज् घेशील का..
रोज मय्चीन्ग् ड्रेस घालत
अशीच माझी आठवन काढशील का...
सारखे "#item" म्हनत मला
रोज् गुद्गुल्या करशील् का....
रोज सकाळी "#good_morning" करत
अशीच मला उठवशील का...
उठवत मला "#Sonu" म्हनत
असेच खुप प्रेम करशील् का...
काहीतरी बहाने करुन् फोन करत
अशीच् मला "#cartoon" म्हनशील का...
कधीतरी येउन जवळ माझ्या
मला तुझ्या मीठीत घेशील् का...
सारखे "#miss_call" देउन् मला
मला तुझी आठवन देशील का...
कधीतरी अश्रु डोळ्यातले माझ्या
जवळ घेत मला पुसशील का..
जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज
नन्तरही तेवढे करशील् का...
जेवढे करते आहे प्रेम माझ्यावर आज
नंतरही तेवढे करशील का...
नंतरही तेवढे करशील का...

3) मी कमी बोलते म्हणून
शब्द कागदावर मुके उरतात
बोलायला गेले तर वेडे ओठातून परततात ....
तुला डोळे बरून पहायचे असत,पण
तू आलास की डोळे भरू येतात
आणी बोलायचं म्हटल तर
शब्द मुकेपण धरून घेतात .

4) दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा,
रडताना मला तू पाहून जा...
भेटायचो आपण ज्या ठिकाणी,
जमल्यास त्या रस्त्यावर येऊन जा..
काय असते मनाची घालमेल,
कातरवेळी तू बघून जा..
माझ्यासमोर तुझ्या नजरेत पाहून जा,
क्षणोक्षणी मला मारण्यापेक्षा एकदाचं संपवून जा...
दुस-याची होण्याआधी,
पहिले मन माझे मारून जा..

5) दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा,
रडताना मला तू पाहून जा...
भेटायचो आपण ज्या ठिकाणी,
जमल्यास त्या रस्त्यावर येऊन जा..
काय असते मनाची घालमेल,
कातरवेळी तू बघून जा..
माझ्यासमोर तुझ्या नजरेत पाहून जा,
क्षणोक्षणी मला मारण्यापेक्षा एकदाचं संपवून जा...
दुस-याची होण्याआधी,
पहिले मन माझे मारून जा..The most best collection of marathi shayari, marathi prem shayri & marathi saying on the website. Think of it as u r gateway to a great day. No need to search through dozens of Marathi shayari sites. The best are right here. Here u get hug collection of  love shayari in marathi, love shayari marathi, shayari marathi, Free best collection of Marathi shayari, marathi shayari love, prem shayari marathi, good collection of marathi love shayari, prem shayari in marathi, marathi prem shayari, shayari download, collections. To Laugh And Share With Friend Or Family, fb, whatsapp, twitter.


No comments:

Post a Comment