गणितीय कोडी | marathi kodi and answer

ह्या ठिकाणी तुम्हाला गणिती कोडे ,मराठी कोडे, कोडे व उत्तर,मराठी कोडी आणि उत्तरे,मराठी शब्द कोडी, फनी मराठी पझ्झल्स मिळतील तुम्ही हे फेसबुक , व्हाट्सअँप वर  शेयर करू  शकता .

-------------------------------------------------------------------------------------------एक छानसे कोडे देत आहे.

पाच माणसे असतात. आपण त्यांची नावे अशी धरूः (केवळ मजेसाठी मनोगतींची नावे घेतली आहेत.. राग नसावा)

. टग्या    . वात्रट  . चंदुरबंड्या  . प्रियाली   . साती.

हे सगळे एक सहलीवरून परतत असतात. त्यांना वाटेत एक पुल लागतो. तो पुल पार करायला खालील अटी आहेत.

. त्या पुलावरून एकावेळी जण जाऊ शकतात.

. तो पुल पार करताना एक जळता कंदिल बरोबर घ्यावा लागतो.

. तो कंदील फक्त ३० सेकंद जळेल.

. प्रत्येकाचा पुल ओलांडण्याचा वेळ असाः(सेकंदामध्ये)

टग्या-    वात्रट-  चंदुरबंड्या-  प्रियाली-   साती-१२

. पुल ओलांडताना ज्याचा वेग कमी आहे त्या वेगाने दोघे चालतील. म्हणजे जर टग्या आणि चंदुरबंड्या जात असतील तर दोघांना पुल ओलांडताना सेकंद लागतील.

. ३० सेकंदामधे सगळे पार झाले पाहिजेत.


तर मनोगतींनो खाजवा डोकं )
No comments:

Post a Comment