मास्तर marathi jokes

हद झाली राव...✋☹
.
आजकाल 7-8 वी चे मूलं
स्टेटस टाकत आहे..
*Feeling Love*
*Heart Broken*❤❤
.
.
आम्ही जेव्हा शिकत होतो…邏
तेव्हा *feeling* तर दूरची गोष्ट हाय..
.
.
स्वप्नात पन *गणिताचं मास्तर*
हाणताना दिसायचं
