Marathi Jokes With Images |whatsapp marathi jokes 2016

Here u can get huge collection of  Whatsapp Marathi Vinod,whatsapp marathi funny messages,latest whatsapp jokes in Marathi,whatsapp marathi jokes free download,Jokes For Whatsapp In Marathi,whatsapp jokes in marathi language


Whatsapp Marathi Vinod

1) मुला कडचे : आम्हाला स्थळ पसंद आहे .
मुली कडचे : पण , अजून आमची मुलगी शिकत आहे .
मुला कडचे : मग आमचा मुलगा काय लहान आहे , पुस्तक फाडायला ..

2) मित्रांनो काल मी B M W घेतली..
मनात आलं ..
घेऊन टाकली
.
.

.
.
(B)बालाजी (M)मसाला (W)वेफर्स
ची दोन पाकीटं...
आली लहर केला कहर

3) रजनीकांतचा मुलगा : " आय्यो मेरा पप्पा इतना लंबा है के खडे खडे
चलता पंखा रोक देता है!"
.
मकरंद अनासपुरेचा मुलगा : " उसमे कोणती मोठी गोष्ट है?
मेरे वडील भी लम्बेच है, लेकीन वो ऐसा आगाउपणा नाही करते."


whatsapp marathi funny messages 2016

1) एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली.....
कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर...
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल..... म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात.....
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन.....
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला.


2) एका महिलेला तीन जावई असतात. जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.
दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.
दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले...
दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल...यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली.
विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..! "


3) प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन
करतेतेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत
असतोस.तु दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ?
.
.
.
.
दिनू : ३० ते ४० वेळा..प्रेयसी : वेडा आहेस काय?
.
.
.
.
.
.दिनू : वेडा नाही. न्हावी आहे....!latest whatsapp jokes in Marathi


1) एक शायरी तिच्या साठी अर्ज किया है -:
मेरी किस्मत मेरी तकदीर हो गयी,
.
.
मेरी किस्मत मेरी तकदीर हो गयी,
.
.
.
हमने उनकी याद में इतने ख़त लिखे कि
वह ‘रद्दी’ बेचकर ही अमीर हो गयी....


2) मुलगी:- प्लीज, डॉक्टर माझ्या प्रियकराला आत बोलवा ना.....
डॉक्टर:- भरोसा ठेव माझ्यावर.....
मी चांगला डॉक्टर आहे. मी तसं काही करणार नाही...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी :- तसं नाही रे शहाण्या...
तुमची नर्स बाहेर एकटी आहे आणि त्या हरामखोरावर माझा अजिबात विश्वास नाही.....


3) सदाशिव पेठ-
"हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?"
"वीस रुपयापासून पाच हजार पर्यंत."
"वीस रुपयांचे बघू."
"हे घ्या. कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा"
"हे कसं काम करतं?"
"वीस रुपयाचं यंत्र काय काम करणारे?
पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्यानी बोलायला लागतात."


whatsapp marathi jokes free download1) एका अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला :- 
तुम्हाला मी हेडलाईट अॉन करून, मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता........
स्त्री ड्रायव्हर :- ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स चालु करुन 'नाही- नाही' म्हणुन म्हटले होते ...........
ड्रायव्हर फिट येउन पडला ना राव ....


2) अण्णा: माझी बायको फार रागीट आहे.छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.
कुलकर्णी : माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.
अण्णा: कसे काय ? काय केलं तू ?
कुलकर्णी: काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच. तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली..


3) गुरुजी : गण्या जगात देश किती ?
गण्या : १ च देश आहे..... भारत!
गुरुजी ; (संतापून) आणि मग 
अमेरिका , पाकिस्तान, चिन, नेपाळ ह्या काय तुझ्या सासूरवाड्या आहेत का?
गण्या : गुरुजी, हे तर विदेश आहेत ना


Jokes For Whatsapp In Marathi

1) बायको - आहो ऐकल का ?
आमच्या महिला मंडळाने ट्रिपचे आयोजन केले आहे . जाऊ का?
नवरा - एक जनरल नाॅलेज चा प्रश्न विचारतो , जर बरोबर उत्तर दिले तर जा.
बायको - विचारा प्रश्न .
नवरा - ट्रिपच्या मार्गावर इंग्रज कालीन पुल किती आहेत ?
बायको - 14
नवरा - जा मग !

2) गण्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून गण्याला तो प्राणी ओळखायला सांगतात.
गण्या: काय ओळखू येत नाय.
इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
गण्या: माझे पाय बघा आणि तुमीच सांगा

3)गण्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार
समजून घेतल्यावर गण्याने चहा मागविण्यासाठी फोन
लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता
बॉस : येस कोण बोलतंय ?
गण्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव
बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस
ते? मी ह्या कंपनीचा मालक आहे,
गण्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून
बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?
बॉस : नाही
गण्या : वाचलो (गण्याने फोन आदळला )


whatsapp jokes in marathi language

1) गणयाला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये
नोकरी मिळाली...!:-)
पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर
काम करत बसला.
खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,
''गण्या रात्रभर जागून एवढं कसलं काम करत
होतास ?''
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या :-''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर
'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता.
सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या...

2) बाप – येवढे कमी मार्क्स ??
दोन कानाखाली लावल्या पाहिजे😡,,
गण्या– व्हय की बाबा...😔
चला लवकर
मी तर मास्तरचं घर बी बघुन ठिवलंय

3) सासूबाई:- अगं सूनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे?
नवीन सूनबाई:- मला मैत्रिणीने सांगीतले, पूजेसाठी जर कोणाला 5 फळं मिळाली नाहीत तर त्यांनी पूजेसाठी Mix Fruit Jam वापरला तर चालतो...
सासुबाई चक्कर येउन पडल्या 


Funny Whatsapp Marathi Jokes With Images

1) कॉलेज लाइफ रिलायंस की तरह है.
‘कर लो दुनिया मुट्ठी में’
बैचलर लाइफ एयरटेल की तरह.
‘ऐसी आजादी और कहां’
एंगेजमेंट के बाद आइडिया की तरह.
‘जो बदल दे आपकी जिंदगी’
शादी के बाद वोडाफोन की तरह
‘आप जहां भी जाएं, नेटवर्क हमेशा साथ’
बच्चे के बाद BSNL की तरह
‘सभी लाइनें व्यस्त हैं’........2) निरागस ? -
आई- देवा माझ्या पोराचं कल्याण कर रे !
तिचा लहान पोरगा बाजूला उभा असतो तो हे ऐकतो.
तो पण मग देवाकडे प्रार्थना करतो,
.
.
.
"देवा, माझ्या आईचे गिरगाव कर ."
3) चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात...
चिंगी : कसं काय?
चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!

.


4) भाजीवाला खुप वेळ्च भाज्यांवर पाणी शिंपड्त असतो.
शेवटी वैतागुन एक बाई म्हणते.
.
.
.
.
.
.
.
.
भेंडी शुद्धीवर आली असेल तर १ किलो द्या,,hahahhaah

No comments:

Post a Comment