डॉक्टर jokes

जनावरांच्या डॉक्टरकडे सगळी गंमतच असते राव
पेशंटचे नाव म्हणून त्या पेशंटच्या (प्राण्याच्या) मालकाचे नाव लिहायला सांगतात,
आणि तक्रार मध्ये प्राण्यांचा आजार लिहावा लागतो...
म्हणजे पेशंटचे नाव असते
आनंदराव पाटील
आणि तक्रार असते
थानाला सूज आलीय..


No comments:

Post a Comment