मँडम मुलगा funny marathi jokes

एक मुलगा 15 मिनिटातच पेपर देऊन बाहेर जात
होता!
.
मँडम-काय झाल तुला पेपर अवघड वाटतोय का?
.
.
.
मुलगा-ज्याच्या भरोशावर आलो तोच मला उत्तर
दाखव म्हणतोय!
.
मँडम जागेवर कोसळुन पडली!!!      

No comments:

Post a Comment