Whatsapp marathi jokes| funny jokes in marathi

समस्त स्त्रीवर्गासाठी -
जेवताना नवऱ्याने लोणचे आहे का विचारले , तर समजावे...
भाजी बोंबल्लीये आणि
मनात खूप खूष व्हा...
कारण त्याची सांगायची हिम्मत होत नाहीये.
म्हणजे आपला दरारा अजूनही तस्साच आहे...
