नवऱ्या बायको whatsapp jokes

अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला 'बोटाने' इशारा केला
आणि बोलाऊन घेतले..


नवरा- काय झालं का बोलावलस??


बायको- काम तसं काही खास नाही,
मी फक्त ह्या 'बोटात' किती Power
आहे ते तपासत होते...
