Whatsapp funny jokes

स्त्रिया कधीच आपल्या नवऱ्याच्या बहीणीकडे प्रेमाने बघत नाहीत.
.
.
.
.
पण पुरुष मात्र नेहमी आपल्या पत्नीच्या बहीणीकडे प्रेमाने पाहतात.
.
मन मोठं पाहिजे बाकी काय!!!
