शुभ सकाळ संदेश मराठी| शुभ प्रभात sms


Here u can get more collection of  Marathi shubh sakal sms ,शुभ प्रभात, शुभ प्रभात sms, शुभ प्रभात फोटो,सुभ प्रभात,शुभ प्रभात मराठी,शुभ प्रभात मराठी संदेश ,सुविचार  you can send Ur friends family brother, sisters, and also share on Facebook , twitter, whatsapp just click and share .

Read more : rainierland

 मैञी हा असा दागिना आहे 
                           जो सगळयांकडे
                   दिसतो पण जाणवत नाही,
                              म्हणुन
          अशी मैञी करा जी 
दिसली नाही तरी चालेल
                    पण जाणवली पाहीजे....
   ......शुभ सकाळ.....


"महत्वकांक्षा" असल्याशिवाय
          माणूस "मेहनत" 
        करित नाही आणि
   "मेहनत" केल्याशिवाय
"महत्वकांक्षा" पुर्ण होत     नाही...!
   शुभ सकाळ
✌


Morning twitt.....

✏*तालाब सदा कुँऐ से सैंकड़ों गुना बड़ा होता है फिर भी लोग कुँऐ का ही पानी पीते हैं, क्योंकि कुँऐ में गहराई और शुद्धता होती है...!*
*मनुष्य का बड़ा होना अच्छी बात है, लेकिन उसके व्यक्तित्व में गहराई और विचारों में शुद्धता भी होनी चाहिए तभी वह महान बनता है...!!
   Good Morning


खुप माणस भेटली ,
आपल-आपल म्हननारी...
पण खुपच कमी माणस होती
"आपलपण " टीकवनारी.   
 समुद्र बनुन काय फायदा,
     बनायच तर तळे बना,
जिथे वाघ पण पाणी पितो,
     तो पण मान झुकवुन !
     
   GOOD MORNING  सुविचार 

वेळ पण शिकवते आणि
गुरु पण शिकवतात ,
दोघात फरक फक्त इतकाच आहे
कि, गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!
�नमस्कार जगदंब मुंबई मिञ �
…शुभ सकाळ..


Read more : movies4u

 *तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.* 
           *स्वामी विवेकानंद*
            *सुप्रभात*  *व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते*
*ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तुत्वामुळेच*
*नव्हे*...
*तर*
*तिच्यासोबत असलेल्या लोकांचा*
*सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो* ...
*आपण मोठे म्हनण्या पेक्षा आपल्याला मोठे करणारी*
*आपली माणसं मोठी असतात*.....!!!!

    *शुभ सकाळ* 
प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी.
आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना..
माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!
जगण्यासाठी लागतात फक्त
"प्रेमाची माणसं"
अगदी तुमच्यासारखी...

          शुभ सकाळ    आयुष्याच्या चित्रपटाला 
           Once more नाही. .
हव्या-हव्याशा वाटणार्या क्षणाला 
           Download करता येत नाही. 
नको-नकोश्या वाटणार्या क्षणाला‍ 
            Delete ही करता येत नाही . 
कारण हा रोजचा तोच-तो असणारा 
             Reality show नाही. .
म्हणुन भरभरून पुर्णपणे  जगा कारण 
             Life हा चित्रपट पुन्हा लागणार  नाही. . .....
   *शुभ सकाळ* 


 दोन अक्षरांचे' लक', 
अडिच अक्षराचे 'भाग्य' 
तीन अक्षराचे
'नशीब'ऊघडण्यासाठी,
चार अक्षराची 'मेहनत' उपयोगाला येत असते तर
एक अक्षराचा' मी'  माणसाचे जीवन नष्ट करते....!!
शुभ सकाळ 

No comments:

Post a Comment