शुभरात्री मेसेजस |shubh ratri Marathi sms

या ठिकाणी तुम्हाला जर का शुभरात्री, shubh ratri msg, shubh ratri Marathi sms,गुड नाईट  sms/वॉलपेपर/इमेजीस/वॉटस अप गुड नाईट ईमेजीस अशा प्रकारचे भरपूर मेसेजस मिळतील हे मेसेजस तुम्ही तुमच्या फ्रेंन्डस,मेली,भाऊ-बहीण,यांना सेंन्ड करू शकता ..आणि हे मेसेजस तुम्ही फेसबुक,व्टीटर,हाईक, यावर तुम्ही शेयर  करू शकता ..
कृपया लक्ष द्या ...
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥


कागदाची *"नाव"* होती...
         पाण्याचा *"किनारा"* होता...
आईवडिलांचा *"सहारा"* होता...
         खेळण्याची *"मस्ती"* होती...
मन हे *"वेडे"* होते...
       *"कल्पनेच्या"* दुनियेत जगत होतो ...
कुठे आलोय या,
         *"समजुतदारीच्या"* जगात...
या पेक्षा ते भोळे,
         *"बालपणचं"* सुंदर होते...!!!
 *शुभ रात्री कृपया लक्ष द्या ...
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥


 "मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही"'... 
"मनुष्यच त्याला संपवतो",.. 
"कारण",.. 
"ते मरते एकतर "तिरास्कराने",
दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे, 
तिसरे "गैरसमजामुळे" 
आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!! 
�तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!! 
   GOOD NIGHT  




     आंधळा माणूस एका मंदिरात गेला , 
मंदिरात दर्शन घेत असलेले 
   लोक त्याला बघून म्हणाली ,
दर्शनाला आलाय
देवाला बघु शकनार का? आंधळा म्हणाला , 
काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना, 
    " दृष्टी नाही तर
द्रष्टीकोन चांगला पाहिजे ...!!!

         
         
       शुभरात्री 


जगातील सर्वात उत्कृष्ट जोडपं तुम्हाला माहीत आहे का.....?* 
*अश्रु आणि  हास्य.... कारण हे तुम्हाला फारसे* 
*एकत्र दिसत नाहीत....* 
*पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंतसुंदर क्षण असतो.*
         शुभरात्री
  जो दूसरों को *इज़्ज़त* देता है
असल में वो खुद *इज़्ज़तदार* है...

             *क्योकि*
*इंसान* दूसरो को वही देता है 
जो उसके पास होता है..!
          GM 


 
*जेंव्हा वेळ आपल्या साठी* 
*थांबत नाही मग आपण*
*योग्य वेळेची वाट का* 
*पाहत बसायचे ?*
*प्रत्येक क्षण हा योग्यच*
*असतो चुकतो तो फक्त* 
*आपला निर्णय*
      
         shubh ratri


