लहानपणाचे दिवस marathi jokes

किती सुंदर होते,
ते लहानपणाचे दिवस....?
फक्त दोन बोटे जोडली,
कि दोस्तीला पुन्हा सुरूवात
व्हायची.
आता क्वार्टर पाजल्याशिवाय,
साली परत दोस्ती होतचं नाही..!
