मोटरसायकल marathi jokes

चालुन चालुन पाय दुखले म्हणुन एका मोटरसायकलवाल्याला हात केला....



थांबलं ते, पण बेण म्हंटलं,
हेल्मेट असलं तरच बसं..
फाफलत आलो........