रजनीकांत jokes

एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. . ... . .. . तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’ होती..