गण्या मोन्या jokes

मोन्या - काय रे गण्या, मासे खाणार का?
.
गण्या - नको रे, त्यात काटे असतात
.
.
.
मोन्या - मग तु चप्पल घालून खा ।
