सासू सुनेचा jokes

सुनेचा मार्मिक टोला...
आमच्या सासू बाईंना
*"Heavy diabetes"* आहे...
पण...
संयम बघा .........
रक्तातली साखर,
कधी ओठावर येउ दिली नाही...!!!