मक्या बायको funny jokes

एकदा ‘ मक्या ’ आंघोळ

करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता .. .
.
.
... बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....
.
.
.
मक्या : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ..., हा तर head & shoulder
