मुलगी मॅकेनिक funnt jokes

एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते .गाडी चेक केल्यावर
मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल
मुलगी : ठीक आहे
मेकॅनिक : exide ची बसवू का ?
मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा. ...