Faadu jokes

मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
पळू शकत नसाल तर चाला.
चालू शकत नसाल तर रांगा.
पण पुढे सरकत राहा."
.
.
तेव्हा
कोल्हापुर मधील मुलाने
तोंडात असलेला मावा थुंकून विचारले,
.
"तसं न्हवं पन एवढी वडातान करून
जायाचं कुठं ?"<a href="http://www.bloglovin.com/blog/18180103/?claim=rfxuey9c5zg">Follow my blog with Bloglovin</a>