मंग्या दिनू whatsapp jokes

मंग्या - यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे???????
.
.
.
.
.
.
.
.
दिनू - बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे...