पति पत्नी whatsapp jokes

पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ?
पत्नी :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता .
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!.