Whatsapp गृप jokes

ताजी बातमी:
गृपमधील  मेसेजसच्या पातळीत 30 फूटांनी वाढ.
काठावर बसून फक्त मेसेज वाचणाऱ्या सभासदांना धोक्याचा इशारा 