WhatsApp funny jokes

वर्गात म्हणी चा तास चालु होता...
गुरुजी  -  मुलांनो ही म्हण पूर्ण करा.
           "घरोघरी .................."? 








बंडू -WhatsApp वर पोरी...
गुरुजींनी चुलीतच  जिव दिला..........