Whatsapp admin jokes

अॅड्मिनला विचारले लावणीला येतोस का..?
एडमिन घरी गेला व टकाटक होऊन आला. ...
त्याला विचारले एव्हढा टकाटक  का..?
शेतात कपडे खराब नाही का होणार....
एडमिन चा चेहरा पडला.....
कारण सांगायला हवे का..
त्याला तमाशातली लावणी वाटली......
बिच्चारा, नर्वस झाला ना राव
