Taka tak marathi jokes

च्यायला नशिबाच्या...
ज्या दिवशी दुसर्याला एस.टी. मधे बसवायला जावा त्या दिवशी एकापेक्षा एक देखण्या पोरी असतात एस.टी. मधे,
ज्या दिवशी आम्ही बसतो त्या दिवशी शेजारी हमखास बिडी ओढणारं म्हातारं, मावा खानारं पोरगं नाहीतर टूल्ल झालेलं पेताडं


No comments:

Post a Comment