pokemon funny jokes

काल खुप दिवसांनी तीचा काॅलनीतून २-३ चक्कर मारल्या , तीने पाहीले व म्हणाली अजून माझाच मागे फिरतोयका एवढ प्रेम होत , त्यावर म्हणालोगपग झिपरे pokemon spot आहे आली लगेच तोंड घेऊन .......