बायको नव-या new funny jokes

बायको नव-याला एक SMS पाठवते.
आहो, मला ऑफीस मधुन यायला उशीर होणारेय्.. मैत्रीणीचा वाढदिवस आहे. पार्टी आवरुन येते..
तुम्ही बाळाला जेवायला घालुन, सगळे भांडी घसुन ठेवा.. बाय्.....
नवरा SMS वाचुन शांत राहिला..
दुसरा मेसेज आला..
अहो येताना तुम्हाला एक क्वार्टर whiskey आणते. ब्रॅंड कुठला पाहिजे सांगा..
# नवरा लगेच... मेसेज केला..
मॅकडोवेल नं १.whiskey आण माझी राणी...
बायको ... अहो, तुम्ही जेवण करुन झोपा...
मी काही आणणार नाही.....
तुम्ही आधीचा मेसेज वाचलात की नाही म्हणुन जाणुन घ्यायचे होते मला..... 