सुलतान movie jokes| movie jokes

आत्ता सुलतान बघायला गेलो होतो
तिकीट होतं 300 रु.

मग 300 च्या 2 बियर घेतल्या
आणि आता मीच सुलतान असल्यासारखं वाटतंय...
