सर marathi jokes

स्वत:लाच स्वत:चा अभिमान केव्हा वाटतो?????

जेव्हा परीक्षेत काहीच येत नसतं            आणि पाठीमागुन येऊन सर म्हणतात 

"पेपर नीट धर , पाठीमागचा तुझा पेपर बघतोय"
डोळ्यात  पाणी  येते  हो
