वडील मुलाला उपदेश marathi jokes

वडील मुलाला उपदेश करत असतात .
मटका खूप वाईट .......आज जिंकलास तर उद्या हरशील .......परवा जिंकलास तर तेरवा हरशील .......
यावरुन तुझ्या काय लक्षात आले ....
मुलगा : मटका एक दिवस आड खेळावा .......

No comments:

Post a Comment