लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात jokes

लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात,दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमधे दाखवतात...
.
.
.
.
आपल्याकडे पहिल्या रात्री तर फक्त,
.
.
आलेल्या आहेराची टोटल मारतात....!!!!"