टॅक्सीत बसलेल्या एका माणसाने टॅक्सी ड्रायव्हरशी jokes

टॅक्सीत बसलेल्या एका माणसाने टॅक्सी ड्रायव्हरशी बोलण्यासाठी त्याच्या खांद्याला हळूच स्पर्श केला.पण टॅक्सी ड्रायव्हर एवढा डचकला की त्याचा टॅक्सीवरचा कंट्रोल सूटला व गाडी रस्ता सोडून फूटपाथच्या पलीकडे जाउन एका दूकानापासून काही इंच अंतरावर थांबली. तो प्रवासी म्हणाला ,
"साॅरी तुम्ही एवढे डचकाल असं वाटलं नव्हतं"
टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला,
"तुमची काहीच चूक नाही, अॅक्चूअली माझा आज टॅक्सी चालवण्याचा पहिला दिवस आहे गेली पंचवीस वर्ष मी शव वाहिनी चालवत होतो".

No comments:

Post a Comment