कलियुगात याला "Online" म्हणतात jokes

प्राचीन काळी जे लोकं आपले जेवण खाण,
आई, वडील, बायको, पोरं, अशा सर्वांचा
त्याग करून एकटे जगायचे त्यांना

"संन्यासी" म्हणत...

.
.
कलियुगात याला "Online" म्हणतात....