नवऱ्याने गोनी भरून आल आणले jokes

नवऱ्याने गोनी   भरून आल आणले .
बायको ने विच्यारले एव्हडे आल कशाला ?
नवरा :अग तूझ्या भावाच्या मुलाचे लग्न आहे ना !
बायको :मग लग्न आणि या आल्याच काय सम्बंध ?
नवरा :अगं तुझ्या भावाने पत्रीकेत लिहलय ,
"लग्नाला आलंच पाहिजे "
याला म्हणतात मेव्हणा

No comments:

Post a Comment