तू काल लई पिला हुतास funny jokes

"तू काल लई पिला हुतास.."
"नाय रं.. लई नसंल पिलो असणार."

"अरे भावा.. तू नळापाशी बसून नळाला म्हनत हुता.
. 'रडू नगं सगळं ठीक हुईल'.."
