सून सासू funny jokes

सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते.. 
सासू : "काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली? "
सून : "पुस्तकात लिहिलंय...इन सब का मिश्रण बनाके फ्रिज में एक घंटा रखिये.."  
सासू कायमची वारीला निघून गेली  