न्युज चॅनेल funny jokes

  दारुड्यांनी न्युज चॅनेल सुरु केला तर त्याच नाव काय असेल?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"पी चोवीस तास"

रहा एक पॅक पुढे.
 ऊघडा झाकण,
प्या  पटकण  