नवरा बायको funny jokes

नवरा-
       मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देऊ  शकतो.
बायको -
    तो तर कोणीही देईल....
माझ्या बरोबर  जगुन दाखवा.....        
