लहानपण funny jokes

आजकालची मुलं नशीबवान आहेत.
ती गाणं म्हणत,
टिव्ही बघत मजा करतात.
आमचं लहानपण पञ्यावर जाऊन अॅटिना सेट करण्यात गेलं !
गेल्या मुंग्या.... आल्या  मुंग्या
