देशी दारूच दुकान funny jokes

पक्या : हॅलो जाधव मेडीकल का?
जाधव मेडीकल  : होय सर, बोला आपल्याला कोणतं औषध हवं आहे?
पक्या : नाही.. ते तुमच्या शेजारच देशी दारूच दुकान हाय ते उघडलं आहे का ते जरा सांगा की....बाहेर पाऊस हाय..ऊगाच फेरी नकाे..
